Top Guidelines Of shahpur gram panchayat office

panchayat samiti shahapur



भावली धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा : भावली धरण प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु, जानेवारी सरुनही प्रकल्प रखडल्यानं यंदाही तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. "भावली धरणाचं पाणी शहापूरला न देता ते मराठवाड्याला द्यावं, यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडं याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचे अभियान असलेल्या मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र याबाबत विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता विकासाची प्रत्यक्ष पाहणी केली. मराठीचे वाचन व श्रुतलेखन, गणित विषयांतर्गत संख्यांवरील क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकाराची शाब्दिक उदाहरणे, तर इंग्रजी विषयातील वाचन व स्वतःबद्दल इंग्रजीत पाच वाक्ये सांगणे इत्यादी प्रश्न विचारून विद्यार्थी गुणवत्ता पडताळणी केली.

जाहिर सूचना - स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

किन्हवली, ता. १७ (बातमीदार) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ११ फेब्रुवारीपासून शहापूर तालुक्यातही शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवला जात आहे. एनईपीसह राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण व्यवस्थेतील प्रस्तावित चार स्तर, आठ क्षेत्रे, स्काफ, क्षमता आधारित मूल्यांकन, प्रश्ननिर्मिती, अध्ययन निष्पत्ती, समग्र प्रगतिपत्रक अशा नव्या संकल्पनांचा ऊहापोह करत शिक्षकांना नव्या मूल्यांकन पद्धतींची ओळख या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून दिली जात आहे.

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०) जवळचे शहर सातारा जिल्हा सातारा जिल्हा भाषा मराठी

२. पंचायत समितीचा सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणे.

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.

अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.

^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक ३०एप्रिल २०२४.

पंचायत समिती योजना कोण-कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येतात ?

या बांधकाम व्यावसायिक कंपनीचा हजारो फ्लॅटचा गृहनिर्माण प्रकल्प २०१५ मध्ये सुरू करण्यात आला होता. स्वस्तात घर मिळणार या उद्देशाने ठाणे, मुंबईतील अनेक ग्राहकांची सुरुवातीला घर घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. यामध्ये अनेक सेवानिवृत्त कुटुंबांनी ही निवृत्ती पश्चात मिळणारी रक्कम गुंतवली आहे.  अनेक इमारती देखील उभ्या राहिल्या आहेत. मात्र असंख्य ग्राहकांची तसेच या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांसह मजुरांची देखील या प्रकल्पात फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंबई येथील मिलिंद बटावळे यांनी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर फलटणला जाणाऱ्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. आरोपी दत्तात्रय गाडे याची ओळख पटली असून, त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी

म. टा. वृत्तसेवा शहापूरशहापूर तालुक्यातील रस्ते दुरूस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि रस्त्यांची खोटी बिले काढून केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या आधी कल्पना देऊनही निलंबित न केेल्याने शहापूर पंचायत समितीच्या सभापती मंजुषा जाधव या स्वत:च सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. पंचायत समितीच्या आवारात उपोषणास बसू नये, असा बोर्ड लावला आहे. त्यासून जवळच सभापती आणि पंचायत समिती सदस्य रत्नाकर मुकणे बेमुदत उपोषणास बसले आहेत.दोन महिन्यापूवीर् जाधव यांनी दौरा काढून अनेक रस्त्यांची पहाणी केली असता, ज्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे असे दाखविले आहे, त्या रस्त्यांवर एकही पैसा खर्च केलेला नसल्याचे आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *